Surprise Me!

सरकारच्या विरोधात जे बोलतात त्यांना ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जातोय : जयंत पाटील | Sakal Media |

2021-04-28 1,233 Dailymotion

दिल्ली सरकारच्या विरोधात जे जे बोलत आहेत. त्यांना ईडी च्या माध्यमातून जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे.त्यांना त्रस्त करणे. त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचे भाजपचे धोरण आहे.
इडीच्या नोटीस पाठविणे. त्यातून संबंधितांना त्रस्त करणे व बदनाम करणे हे चुकीचे आहे.
आता हे सगळे देशाला कळायला लागले आहे. मात्र या नोटीस चौकशी अंती त्यातून काहीच सध्या होणार नाही. असा मला विश्वास आहे.
संजय राऊत म्हणतात की वर्षभरापासून सरकार पाडण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणला जात आहे यावर पाटील म्हणले राऊत बोलतात म्हणजे खर आहे.

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon